कंगनाची व्टिटरवरील टिवटिव काही थांबत नाहीए आणि सध्या घाईघाईत केलेलं एक व्टिट तिच्याच अंगाशी आलं आहे. एका ट्विटला उत्तर देताना कंगनाकडून घोडचूक झाली आहे. कंगनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब असा केला आहे. यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली.
एका व्टिटमध्ये मनीष अग्रवाल यांनी कंगनावर निशाना साधला होता...“करण जोहर असो किंवा अन्य कोणी निर्माता…सर्वांच्या मेहनतीने भारतीय चित्रपटृष्टी उभी राहिली आहे. कोणतीही इंडस्ट्री तुमच्याप्रमाणे सर्वांना शिव्या देत १-२ दिवसांत उभी राहत नाही,” असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं.

#lokmat #Lokmatcnxfilmy #Kanganaranaut #Dadasahebphalke
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber